Friday, March 28, 2025 12:12:21 AM
अरविंद केजरीवालांनी अण्णा हजारेंचा विश्वासघात केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Rohan Juvekar
2024-05-23 17:50:19
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान संपताच मुंबईसह राज्यातील तेरा मतदारसंघांतील ड्राय डे संपला. ड्राय डेचा कालावधी संपताच दारू खरेदीसाठी झुंबड उडाली.
2024-05-20 22:17:13
संध्याकाळचे सहा वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका; असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2024-05-20 18:11:28
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील तेरा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. हे मतदान सुरू असतानाच शिउबाठाने रडारड सुरू केली आहे.
2024-05-20 17:37:14
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-18 13:27:13
ठाणे लोकसभा मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराचा जोर वाढला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये येणार आहेत.
2024-05-17 12:07:11
2024-05-13 11:10:54
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजवला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत.
2024-05-13 10:51:33
Jai Maharashtra News
2024-05-01 01:42:12
दिन
घन्टा
मिनेट